उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. आरोप करणाऱ्याची विश्वासर्हता काय आहे, असा सवाल करत महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचे हे कारस्थान असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
#AjitPawar #Sachinvaze #Sarkarnama #Maharashtra #StateGovernment
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics